तब्बल पाच महिन्याच्या ब्रेकनंतर आज लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी धावली. आंतरजिल्हा बससेवा आजपासून (ता.२०) पासून सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल दिली होती. त्यांच्या आदेशानुसार आज राज्यभर बस सेवा सुरू झाली.